नाडी परीक्षा, कर्णबिंदू आणि योग-ध्यान या पारंपरिक विषयांचे मार्गदर्शक. या क्षेत्रातील ३५ वर्षांचा अनुभव आणि १ लाखाहून अधिक साधकांना मार्गदर्शन. हे पारंपरिक ज्ञान सोप्या मराठीत साधकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न.