शिका — कार्यशाळा आणि कोर्स

पुढची मराठी कार्यशाळा

नाडी परीक्षा कार्यशाळा (ऑनलाइन)

११ ऑक्टोबर २०२६ पासून, रोज सकाळी ९ ते ११. स्पष्ट मराठीत, टप्प्याटप्प्याने, सरावासह.

ऑफलाइन · निवासी · पुढची तारीख

३ दिवसीय निवासी कार्यशाळा — लोणावळा

१४, १५, १६ नोव्हेंबर २०२६ · मर्यादित ३० जागा.

फी ₹२१,००० · Early Bird ₹१५,००० (२१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत)
जागा राखण्यासाठी आगाऊ ₹२,०००

प्रत्यक्ष भेटून, तीन दिवस एकत्र राहून शिकण्याची कार्यशाळा: नाडी विज्ञान, कर्णबिंदू, योग-ध्यान-प्राणायाम यांचं प्रत्यक्ष प्रशिक्षण, प्रमाणपत्र आणि पुढे मार्गदर्शन.

मागील कार्यशाळेतील साधक

नाडी परीक्षण — हिंदी कोर्स

हिंदी भाषेत सविस्तर ऑनलाइन कोर्स. तपशीलासाठी WhatsApp वर विचारा.

माहिती मागवा →

मोफत webinar

कार्यशाळेआधी ओळख हवी असेल तर आमचे मोफत webinar पाहा. पुढची तारीख WhatsApp वर कळवू.

तारीख विचारा →
ही माहिती शैक्षणिक आहे; वैद्यकीय सल्ला किंवा उपचारांचा पर्याय नाही. आरोग्याच्या निर्णयांसाठी पात्र वैद्यकीय व्यावसायिकांचा सल्ला घ्या.
💬 WhatsApp